Jump to content

शशी प्रभू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शशी प्रभू ( इ.स. १९४४) हे भारतीय वास्तुविशारद आहेत, ज्यांची कंपनी 'शशी प्रभू अँड असोसिएट्स'ने संपूर्ण भारतभरात अनेक क्रीडा संकुल, रुग्णालये, क्लब, स्मारके, घरे आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांची रचना केली आहे.[]

सुरुवातीचे जीवन

[संपादन]

त्यांचा जन्म मुंबईत झाला. त्यांनी इ.स. १९६६ मध्ये वांद्रे स्कूल ऑफ आर्ट्समधून पदवी प्राप्त केली.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Inda's top architects". Construction World. ASAPP Media Information Group. September 2006. 2013-01-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-02-28 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]