शरद भुथाडिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शरद भुथाडिया हे मराठी रंगभूमीवरील अभिनेते, दिग्दर्शक आहेत. कोल्हापुरातील "प्रत्यय हौशी नाट्यसंस्था" ह्या संस्थेत ते कार्यरत आहेत.