शरद जोशी (कवी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शरद जोशी (२१ मे, इ.स. १९३१:उज्जैन, मध्य प्रदेश, भारत - ५ सप्टेंबर, इ.स. १९९१) हे एक हिंदी लेखक, विनोदी लेखक, कवी व वृत्तपत्राचे स्तंभलेखक होते.

शरद जोशी यांची साहित्य-संपदा[संपादन]

विनोदी[संपादन]

  • अतिथि! तुम कब जाओगे
  • आलोचना
  • एक भूतपूर्व मंत्री से मुलाकात
  • जिसके हम मामा हैं
  • रेल यात्रा
  • लोकायुक्त
  • १९६८-६९ के वे दिन