शब्बीर बापू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

शब्बीर बापू एक कबड्डी खेळाडू आहे. तो प्रो कबड्डी या खेळाच्या मालिकेतील यु मुंबा या संघातून खेळतो. २०१४ मध्ये खेळत असताना त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती.