शा.श. १७४१
Appearance
(शके १७४१ या पानावरून पुनर्निर्देशित)
शालिवाहन शक १७४१ या शकाविषयीचा हा लेख आहे.
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]ज्येष्ठ
[संपादन]- ज्येष्ठ पौर्णिमा - मराठी कवी धुंडिसुत मालू नरहरी याने नवनाथांच्या चरित्रकथांचा संग्रह असलेला नवनाथ भक्तिसार नामक मराठी भाषेतील ग्रंथ रचला.