शंतनुराव किर्लोस्कर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
शंतनुराव किर्लोस्कर
जन्म २८ मे, इ.स. १९०३
मृत्यू २४ एप्रिल, इ.स. १९९४
पुणे, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व मराठा, भारतीय
नागरिकत्व भारतीय
पेशा संचालक, किर्लोस्कर समूह
जोडीदार यमूताई किर्लोस्कर
अपत्ये चंद्रकांत किर्लोस्कर,
श्रीकांत किर्लोस्कर

शंतनुराव लक्ष्मणराव किर्लोस्कर (२८ मे, इ. स. १९०३ - २४ एप्रिल, इ. स. १९९४; पुणे, महाराष्ट्र ;) हे मराठी, भारतीय उद्योजक होते. किर्लोस्कर समूहाच्या विकासात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. किर्लोस्कर समूहाचे संस्थापक लक्ष्मणराव किर्लोस्कर हे त्यांचे वडील होते.

पुरस्कार[संपादन]

व्यापार व उद्योग क्षेत्रांतील त्यांच्या योगदानाची कदर करत भारतीय केंद्रशासनाने इ.स. १९६५ साली त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले. तसेच त्यांना फाय फाउंडेशन, इचलकरंजी यांच्यातर्फे राष्ट्रभूषण पुरस्कार देण्यात आला.

चरित्र[संपादन]

  • कॅक्टस अँड रोझेस हे त्यांचे आत्मचरित्र आहे.
  • सविता भावे यांनी शंतनुराव किर्लोस्करांचे ’कालापुढती चार पाऊले’ या शीर्षकनावाचे चरित्र लिहिले आहे.

बाह्य दुवे[संपादन]

  • "एन्शियंट गॉड्स अँड मॉडर्न मेथड्स - टाइम नियतकालिकात शंतनुराव किर्लोस्कर यांच्यावर छापून आलेला लेख" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.