शंकर बळवंत चव्हाण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

शंकर बळवंत चव्हाण (१७ एप्रिल, इ.स. १९०३ - ?) हे एक मराठीतील निसर्गकविता, शृंगारिक प्रेमकविता आणि सामाजिक व ऐतिहासिक नाटके लिहिणारे लेखक होते.

शं.ब.चव्हाण यांचे काव्यसंग्रह[संपादन]

 • किशोरी
 • भावलहरी
 • मधुमालती

शं.ब.चव्हाण यांनी लिहिलेली नाटके (एकूण १४)[संपादन]

 • अजिंक्यतारा
 • इष्काची नशा
 • उसनी बायको
 • कुणाचं कोण?
 • कृष्णाकुमारी
 • चांदीची सरी
 • देवा माझी काही तक्रार नाही
 • प्रेमा तुझे नांव वासना
 • संगीत भाड्याचे घर
 • मनाचा पारवा
 • शील सौभाग्य
 • सती गोदावरी
 • स्त्री जात तेवढी
 • वाहते वारे