व्हॅलेन्स जुप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(व्हॅलेंस जुप या पानावरून पुनर्निर्देशित)

व्हॅलेन्स विल्यम क्रिस्प जुप (मार्च २७, इ.स. १८९१:बर्गेस हिल, ससेक्स, इंग्लंड - जुलै ९, इ.स. १९६०:स्प्रॅटन, नॉर्थॅम्टनशायर, इंग्लंड) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून आठ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.

जुप १९२८ च्या पाच विस्डेन सर्वोत्तम क्रिकेट खेळाडूंपैकी एक होता.

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.