व्हँडालिया (ओहायो)
Appearance
(व्हॅंडालिया, ओहायो या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख अमेरिकेच्या ओहायो राज्यातील शहर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, व्हँडालिया (निःसंदिग्धीकरण).
व्हँडालिया अमेरिकेच्या ओहायो राज्यातील छोटे शहर आहे. डेटन महानगराचा भाग असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार १५,२४६ होती. डेटन आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून जवळ आहे.
इंटरस्टेट ७० आणि इंटरस्टेट ७५ या महामार्गांचा तिठा व्हँडालियाच्या हद्दीत आहे.