विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
व्ही.ओ. चिदंबरम पिल्लई
V. O. Chidambaram Pillai (es); বি. ও. চিদম্বরম বিল্লাই (bn); V. O. Chidambaram Pillai (fr); વી. ઓ. ચિદમ્બરમ પિલ્લઈ (gu); व्ही.ओ. चिदंबरम पिल्लई (mr); ଭି. ଓ. ଚିଦାମ୍ବରମ ପିଲ୍ଲାଇ (or); V. O. Chidambaram Billai (sq); 奇丹巴拉姆·皮莱 (zh); V. O. Chidambaram Pillai (da); V.O. Chidambaram Pillai (pl); V. O. Chidambaram Pillai (nb); V. O. Chidambaram Pillai (sv); V. O. Chidambaram Pillai (nn); വി.ഒ. ചിദംബരം പിള്ള (ml); V. O. Chidambaram Pillai (nl); व.उ.चिदम्बरम् पिळ्ळै (sa); वी. ओ. चिदम्बरम पिल्लै (hi); ವಿ. ಒ. ಚಿದಂಬರಂ ಪಿಳ್ಳೈ (kn); ਵੀ. ਓ. ਚਿਦੰਬਰਮ ਪਿੱਲਈ (pa); V. O. Chidambaram Pillai (en); వి. ఓ. చిదంబరం పిళ్లై (te); ڤى. او. كيدامبارام بيلاى (arz); வ. உ. சிதம்பரம்பிள்ளை (ta) ভারতীয় ব্যবসায়ী (bn); avocat, écrivain et syndicaliste nationaliste indien et tamoul (fr); भारतीय व्यापारी (hi); భారత వ్యాపారవేత్త (te); indyjski przedsiębiorca i działacz niepodległościowy (pl); Indian businessman (en-ca); Indiaas advocaat (1872-1936) (nl); Indian businessman (1872-1936) (en); Indian businessman (1872-1936) (en); ಭಾರತೀಯ ಉದ್ಯಮಿ (kn); ଭାରତୀୟ ବ୍ୟବସାୟୀ (or); Indian businessman (en-gb); رائد أعمال هندي (ar); ਭਾਰਤੀ ਵਪਾਰੀ (pa); முதல் உள்நாட்டு இந்திய கப்பல் நிறுவனத்தைத் தொடங்கியவர் (ta) কাপালোত্তিয়া তামিলান (bn); VOC (fr); Valliyappan Olaganathan Chidambaram Pillai (pl); व.उ.चिदंबरम् पिल्लै (sa); कप्पलोतिया तामिज़न (hi); కప్పలోట్టియ తమిజన్ (te); Valliyappan Ulaganathan Chidambaram Pillai, Valliyappan Olaganathan Chidambaram Pillai, Kappalottiya Tamilan (en); 奇丹巴拉姆·皮萊 (zh); வ. உ. சிதம்பரம் பிள்ளை, வ. உ. சி, வ. உ. சிதம்பரனார், செக்கிழுத்த செம்மல், கப்பலோட்டிய தமிழன் (ta)
व्ही.ओ. चिदंबरम पिल्लई Indian businessman (1872-1936)
V. O. Chidambaram Pillai en 1919.
माध्यमे अपभारण करा विकिपीडिया जन्म तारीख सप्टेंबर ५, इ.स. १८७२ Ottapidaram
मृत्यू तारीख नोव्हेंबर १८, इ.स. १९३६तूतुकुडी नागरिकत्व व्यवसाय वकील trade unionist व्यावसायीक व्यक्ती कार्यकर्ता राजकारणी स्वातंत्र्य सेनानी राजकीय पक्षाचा सभासद
वल्लीप्पन ओलागनाथन चिदंबरम पिल्लई तथा कप्पालोटिया तमिळन (५ सप्टेंबर , १८७२ - १८ नोव्हेंबर , १९३६ ) हे एक भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माजी नेते होते.
त्यांनी ब्रिटिश इंडिया स्टीम नेव्हिगेशन कंपनीच्या (BISNC) मक्तेदारीशी स्पर्धा करण्यासाठी त्यांनी १९०६ मध्ये स्वदेशी स्टीम नेव्हिगेशन कंपनी [ १] ची स्थापना केली. [ २] त्यांनी स्वदेशी स्टीम नेव्हिगेशन कंपनी (SSNC) सोबत तुतीकोरीन (भारत) आणि कोलंबो (श्रीलंका) दरम्यान ब्रिटिश जहाजांशी स्पर्धा करत पहिली स्वदेशी भारतीय शिपिंग सेवा सुरू केली. भारतातील तेरा प्रमुख बंदरांपैकी एक असलेल्या तुतिकोरिन पोर्ट ट्रस्टचे नाव त्यांच्या नावावर आहे.
हे इंडियन नॅशनल काँग्रेसचे ते सदस्य होते. त्यांच्यावर नंतर ब्रिटिश सरकारने देशद्रोहाचा आरोप लावला आणि त्यां नाजन्मठेपेची शिक्षा सुनावून त्यांचा बॅरिस्टर परवाना रद्द करण्यात आला.