Jump to content

व्हीव्ही सिफेइ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सिफेअस तारकासमूहातील व्हीव्ही सिफेइ द्वैती ताऱ्यांचे तांबड्या वर्तुळाने स्थान दर्शवणारा नकाशा (मजकूर: रोमन लिपी)

व्हीव्ही सिफेइ (रोमन लिपी: VV Cephei ; अन्य नावे: HD 208816, एचडी २०८८१६ ;) हे द्वैती तारे असून ते एचडी २०८८१६ या नावानेसुद्धा ज्ञात आहेत. यांपैकी व्हीव्ही सेफिए ए हा तारा सर्वात मोठ्या ताऱ्यांपैकी एक आहे.

सूर्य व व्हीव्ही सिफेइ यांची आकारमानुसार तुलना

बाह्य दुवे

[संपादन]