Jump to content

व्हाल्दिस झॅटलर्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

व्हाल्दिस झॅटलर्स (मार्च २२, इ.स. १९५५ - ) हा लात्व्हियाचा भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष आहे.[१][२]

हा लात्व्हियाचा सातवा राष्ट्राध्यक्ष होता. झॅटलर्स ८ जुलै, इ.स. २००७ ते ८ जुलै, इ.स. २०११ दरम्यान सत्तेवर होता.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Latvia elects doctor as president". 31 May 2007. 1 June 2007 रोजी पाहिले.
  2. ^ "Unknown surgeon elected president". 6 June 2007. 12 June 2007 रोजी पाहिले.