व्हायरल व्हिडिओ
व्हायरल हा शब्द व्हायरस ज्याचा अर्थ "अतिसूक्ष्म रोगाणु" किंवा लवकर पसरणारा असा होतो. त्वरित पसरणाऱ्या आणि प्रसिद्धी मिळणाऱ्या चित्रफितीला व्हायरल विडीओ[१] असे म्हणतात. व्हायरल विडीओ इंटरनेट सहयोगाने प्रचलित झाला आहे, जसे चित्रफीत वाटप संकेतस्थळ किंवा ईमेल द्वारा. व्हायरल विडीओ मध्ये सादारणतः हास्य आणि चित्रित विनोद असतात जसे द लोनली आयलंड्स लेझी सनडे आणि डिक इन द बॉक्स, अपरिपक्व चित्रफिती जश्या स्टार वाँर कीड, द नुमा नुमा चित्रफित युट्युब वरील. द इवोल्युशन ऑफ डान्स, चॉकलेट रेन आणि वेब ओन्ली उत्पादन आय गॉट अ क्रश ...ऑन ओबामा. काही थेट समोरच्यांची चित्रफीत प्रचलित झाली आहेत जसे क्रुगरचे आयोधन. हास्य हे साधाणतः व्हायरल विडीओचे विशेषण असते. परंतु हे आवश्यक नाही. व्हायरल विडीओ म्हणजे कोणतीही चित्रफित जी इलेक्ट्रोनिकली एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे जात असतो. कॅमेरा फोनच्या प्रचलीत वापराने खुपसाच्या अरिपक्व चित्रफित चित्रित होतात. अगदी कमी खर्चात उपलब्द असलेल्या चित्रफित संपादकीय उपकरणामुळे मोबाईलने खेचलेल्या चित्रफिती पसरवल्या जातात, ई-मेल किंवा संकेतस्थळ आणि एम एम एस द्वारा वाटल्या जातात. या ग्राहकांनी खेचलेले चित्रफिती साधारणतः अव्यवसायीक असे मित्र किंवा परिवाराने पाहण्यासाठी असतात.
इतिहास
[संपादन]व्हायरल विडीओ मुख्य चित्रफित सहयोग संकेतस्थळ जसे युट्यूब किंवा कॉलेज ह्युमर यांच्या आधी ई-मेल द्वारा पसरण्यास झाली. सुरुवातीच्या काही चित्रफितींमधील एक म्हणजे द स्पिरीट ऑफ क्रिसमस जो १९९५ मध्ये प्रसारित झाला. १९९६ मध्ये डानसिंग बेबी समोर आला. ही चित्रफित ३डी चरित्र ॲ्निमेशन सोफ्तवेअरचा नमुना होता. रोन तुझीअर या ॲनिमेटरने कच्चे ॲ्निमेशन स्वछ करून लुकास आर्ट्स जे त्याचा त्या वेळाचे उद्योगस्थळ होते तेथे वाटण्यास सुरुवात केली. व्हायरल विडीओच्या प्रसारात अचानक वाढही आवाक्यातील चित्रफित कॅमेरा आणि चित्रफित सहयोगासाठी खास अश्या संकेतस्थळ जसे युट्यूब मुले झाली असे म्हणता येईल. या संकेतस्थळामुले खुपसारे परंपरागत चित्रफिती काळाआड झाल्या. तरी काही सुरुवातीची उदाहरणे मुख्यप्रवाहात जोडण्यात आल्या. व्हायरल विडीओझ हे व्हायरल मार्केटिंग, बझ्झ मार्केटिंग आणि स्तेल्थ मार्केटिंग यांपासून प्रेरित आहे. व्हायरल मार्केटींगचा इतिहास आपल्या अनुवादासाठी उपलब्ध आहे. इतिहासकार मुख्यतः व्हायरल मार्केटिंग या संकेतावर लक्ष देतात. व्हायरल मार्केटींग परंपरागत तोंडी अनुरूप आहे म्हणून तो इंटरनेटच्या खूप आधी सुरू झाला असे म्हणता येईल.
संदर्भ
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- व्हायरल विदीओ उदाहरणे
- यशस्वी उदाहरण Archived 2011-09-24 at the Wayback Machine.