व्हायब्रियो कॉलरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

व्हायब्रियो कॉलरी ही ग्राम-नकारात्मक, फॅकल्टीव्ह अननिल (ॲनारोबिक) आणि स्वल्पविराम-आकाराच्या जीवाणूंची एक प्रजाती आहे.‌[१] हे जीवाणू खाऱ्या पाण्यात राहतात, जिथे ते खेकडे, कोळंबी आणि इतर कवच धारी पाण्यातील सजीवांमध्ये वाढतात. व्ही. कॉलरीचे काही प्रकार मानवांसाठी रोगजनक असतात ज्यामुळे कॉलरा नावाचा प्राणघातक रोग होतो, जो कमी शिजवलेल्या किंवा कच्च्या सागरी जीवांच्या वापरामुळे उद्भवू शकतो.[२]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Laboratory Methods for the Diagnosis of Vibrio cholerae" (PDF). Centre for Disease Control. 29 October 2013 रोजी पाहिले.
  2. ^ Lutz, Carla; Erken, Martina; Noorian, Parisa; Sun, Shuyang; McDougald, Diane (2013). "Environmental reservoirs and mechanisms of persistence of Vibrio cholerae". Frontiers in Microbiology. 4: 375. doi:10.3389/fmicb.2013.00375. ISSN 1664-302X. PMC 3863721. PMID 24379807.