व्हाइट हाऊस डाउन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
व्हाइट हाउस डाऊन
दिग्दर्शन रोनाल्ड इमेरीच
कथा जेम्स वांडरबिल्ट
प्रमुख कलाकार चेनिंग टॅटम , जेम्स फाॅक्स , मॅगी गॅलेनहाल.
देश संयुक्त राज्य अमेरिका
भाषा इंग्रजी
प्रदर्शित २८ जून २०१३
वितरक सोनी पिक्चर रिलीजींग
अवधी १३१ मिनिटे
निर्मिती खर्च $ १५० करोड
एकूण उत्पन्न $ २०५.४४ करोडव्हाइट हाऊस डाऊन हा हॉलिवूड चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक रोनाल्ड एमेरीच आहेत. केनिंग टॅटम, जेम्स फाॅक्स यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत[१].

कथा[संपादन]

अमेरिकेन राष्ट्रपतीच्या निवासस्थानावर-व्हाईट हाऊसवर हल्ला होतो व राष्ट्रपती जेम्स स्वेअर (जेमी फाॅक्स) हे आत अडकतात.त्यांना जाॅन केल (केनिंग टॅटम) वाचवण्याचा प्रयत्न करतो. त्याची मुलगी एमिली द्धा व्हाईट हाऊसमध्ये अडकलेली असते.

कलावंत[संपादन]

केनिंग टॅटम - जाॅन केल

एमिली - जोयी किंग

जेम्स स्वेअर - जेमी फाॅक्स[२]

संदर्भ[संपादन]

  1. ^ डार्गिस, मनहोला (२०१३). "चित्रपट रिव्ह्यू - व्हाईट हाऊस डाऊन (२०१३)". न्यूयाॅर्क(अमेरिका): न्यूयाॅर्क टाईम्स. pp. १.
  2. ^ डार्गिस, मनहोला (२०१३). "चित्रपट रिव्ह्यू व्हाईट हाऊस डाऊन (२०१३)". न्यूयाॅर्क (अमेरिका).: न्यूयाॅर्क टाईम्स. pp. १.