व्लादिमिर क्रॅमनिक
Appearance
(व्लादिमीर क्रॅमनीक या पानावरून पुनर्निर्देशित)
व्लादिमिर क्रॅमनिक Влади́мир Бори́сович Кра́мник | ||
---|---|---|
क्रॅमनिक २००५ च्या कोरस बुद्धिबळ् स्पर्धेत | ||
पूर्ण नाव | व्लादिमिर बोरिसोविच क्रॅमनिक | |
देश | ||
जन्म | २५ जून, १९७५ टुआप्से, सोवियेत संघ | |
पद | ग्रँडमास्टर | |
विश्व अजिंक्यपद | २०००-२००७ | |
सर्वोच्च गुणांकन | २८०९ (जानेवारी २००२) |
व्लादिमिर क्रॅमनिक (रशियनःВлади́мир Бори́сович Кра́мник) हा रशियन ग्रँडमास्टर असून तो २००० ते २००६ या काळात क्लासिकल चेस चँपियन होता.
डीप फ्रिट्झशी मॅच
[संपादन]२००६ मधे क्रॅमनिक डीप फ्रिट्झ या संकणकाशी खेळला. यात सहा डावांमधे तो २-४ असा हरला.
विश्वनाथन आनंदशी चुरस
[संपादन]क्रॅमनिक व आनंद यांनी एकमेकांशी ६४ सामने खेळले आहेत. त्यात क्रॅमनिक ७ डाव जिंकून ८ डाव हरलेला आहे.