टुआप्से

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

टुआप्से (रशियन: Туапсе ; ) काळ्या समुद्राच्या, नैऋत्य किनाऱ्यावर वसलेले हे गाव रशियाच्या क्रास्नोदर क्राय या प्रांतात आहे.