व्लादिमिर मेचियार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Vladimír Mečiar

व्लादिमिर मेचियार (स्लोव्हाक: Vladimír Mečiar; २६ जुलै १९४२) हा स्वतंत्र स्लोव्हाकिया देशाचा पहिला व तिसरा पंतप्रधान होता. त्याच बरोबर तो दोन वेळा अल्प काळासाठी स्लोव्हाकियाचा राष्ट्राध्यक्षपदावर देखील राहिला आहे. १९९२ सालच्या चेकोस्लोव्हाकियाच्या फाळणीमध्ये मेचियारची महत्त्वपूर्ण भुमिका होती.

बाह्य दुवे[संपादन]