वैदिक संशोधन मंडळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

वैदिक संशोधन मंडळ ही महाराष्ट्राच्या पुणे शहरातील संस्था आहे.

स्थापना[संपादन]

या संस्थेची स्थापना पुणे येथे झाली. येथे हस्तलिखिते, दुर्मिळ ग्रंथ तसेच यज्ञीय उपकरणांचे एक संग्रहालयही आहे.