वेस्ट साइड स्टोरी (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वेस्ट साइड स्टोरी
भाषा इंग्लिश
प्रदर्शित इ.स. १९६१


वेस्ट साइड स्टोरी हा १९६१मध्ये प्रदर्शित इंग्लिश चित्रपट आहे. रॉबर्ट वाइझ आणि जेरोम रॉबिन्स यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट १९५७ च्या ब्रॉडवे वरील संगीतनाटकावर आधारित आहे. याच्या कथेचे मूळ रोमियो अँड जुलियेटमध्ये सापडते.