Jump to content

वेवर्ली (मिसूरी)

Coordinates: 39°12′26″N 93°31′07″W / 39.20722°N 93.51861°W / 39.20722; -93.51861
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वेवर्ली (मिसूरी)
शहर
मिसूरीमध्ये वेवर्लीचे स्थान
मिसूरीमध्ये वेवर्लीचे स्थान
गुणक: 39°12′26″N 93°31′07″W / 39.20722°N 93.51861°W / 39.20722; -93.51861
देश अमेरिका
राज्य मिसूरी
काउंटी लाफियेट
क्षेत्रफळ
 • एकूण १.४२ sq mi (३.६८ km)
 • Land १.२६ sq mi (३.२७ km)
 • Water ०.१६ sq mi (०.४१ km)
Elevation ८०१ ft (२४४ m)
लोकसंख्या
 • एकूण ७८४
 • लोकसंख्येची घनता ६२१.७३/sq mi (२३९.९८/km)
झिप कोड
६४०९६
क्षेत्र कोड ६६०

वेवर्ली हे अमेरिकेच्या मिसूरी राज्यातील एक छोटे गाव आहे. लाफायेट काउंटीमध्ये असलेले हे शहर आहे कॅन्सस सिटी महानगरक्षेत्राचा एक भाग आहे. २०१० च्या जनगणनेनुसार लोकसंख्या ८४९ होती.

इतिहास

[संपादन]

वेवर्लीची स्थापना १८४० मध्ये झाली. [] येथे वस्ती करणाऱ्या पहिल्या रहिवाशांनी या गावाला इलिनॉयमधील वेवर्ली या आपल्या मूळ गावाचे नाव दिले. [] वेवर्ली नावाचे पोस्ट ऑफिस १८५४ पासून कार्यरत आहे []

भूगोल

[संपादन]

हे गाव यूएस २४ महामार्गावर आहे.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "ArcGIS REST Services Directory". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. August 28, 2022 रोजी पाहिले.
  2. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; gnis नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  3. ^ Eaton, David Wolfe (1916). How Missouri Counties, Towns and Streams Were Named. The State Historical Society of Missouri. pp. 184.
  4. ^ "Lafayette County Place Names, 1928–1945 (archived)". The State Historical Society of Missouri. 24 June 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 25 October 2016 रोजी पाहिले.
  5. ^ "Post Offices". Jim Forte Postal History. 25 October 2016 रोजी पाहिले.