वेल (वनस्पती)
Appearance
या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, वेल (निःसंदिग्धीकरण).
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
वेल किन्वा लता हा एक वनस्पती प्रकार आहे. वेलीचे खोड मजबूत नसल्यामुळे वेल स्वबळावर (झाडाप्रमाणे) सुर्यप्रकाशाच्या दिशेने वाढू शकत नाही. वेल त्यासाठी स्वता:पासून स्प्रिन्गसारखे अवयव बनवून जवळील भक्कम आधाराला पकडून वाढते.
वेलीची उदाहरणे:
- फळ्वेली: भोपळा, दुधी, कारले, कलिन्गड, द्रा़क्षे इत्यादी.
- पुष्पवेली: मोगरा इत्यादी.