Jump to content

वेर्णे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वेर्णें (Vernem) हे गोव्यातील एक गाव आहे.

वेर्णें किंवा वेरना गावचे नाव इटलीमधील टस्कनीच्या प्रदेशात स्थित 'ला वेरना' नावाचे ठिकाण पासून आले आहे