वेर्णे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(वेर्णा या पानावरून पुनर्निर्देशित)

वेर्णें (Vernem) हे गोव्यातील एक गाव आहे.

वेर्णें किंवा वेरना गावचे नाव इटलीमधील टस्कनीच्या प्रदेशात स्थित 'ला वेरना' नावाचे ठिकाण पासून आले आहे