वेखंड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
  • अत्यंत उग्र दर्प असणारे वेखंड अनेक आजारावरील प्रभावशील ओषध आहे.ते शुल्घ्न,कृमिघ्न व मूत्रल असल्याने पोटदुखी,जंत,लघवीचे आजार यावर फार गुणकारी ओषध आहे.
  • पाव ग्रम वेखंडाचे पूड मधासोबत रोज सकाळ-संध्याकाळ घेतल्याने सपाटून भूक लागते.
  • पोटदुखीचा त्रास होत असल्यास पेलाभर ताकात अर्धा ग्रम वेखंडाची पूड मिसळून व चिमूटभर मिठ घालून ते प्यावे. पोटटुखी कमी होते.
  • मोठ्या माणसात अपस्माराचा त्रास असल्यास अर्धा ग्रम वेखंडाचे पूड मध व वेलदोड्याचे चूर्ण घालून दिल्यास फेफरयात लाभदायी ठरते.व आकडी थांबते.
  • वेखंडाचे चूर्ण धोतरासारख्या पातळ वस्त्राच्या फडक्यात बांधून ती पोटळी फेफरे आलेल्या रुग्णास हुंगविल्यासतो सावध होतो