Jump to content

वूट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ভুট; ヴォート; Voot; Voot; Voot; वूट; Voot; Voot; Voot; वूट; ವೂಟ್; Voot; Voot; فووت; 烏蒂; ஊட்; ヱブサイト; Indian subscription video on demand service; ಭಾರತೀಯ ಚಂದಾದಾರಿಕೆ ವೀಡಿಯೊ ಆನ್ ಡಿಮ್ಯಾಂಡ್ ಸೇವೆ; website; Indian subscription video on demand service; اشتراك فيديو هندي عند الطلب; মিডিয়া; வையகாம் நிறுவனத்தின் மேலதிக ஊடக சேவை; வூட்
वूट 
Indian subscription video on demand service
माध्यमे अपभारण करा
प्रकार
उद्योग
स्थान
  • भारत
मुख्यालयाचे स्थान
स्थापना
  • मार्च, इ.स. २०१६
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
विकिडाटावर माहिती संपादित करा

वूट ही व्हायकॉम१८ च्या मालकीची भारतीय ओव्हर-द-टॉप मीडिया सेवा (OTT) होती. मार्च २०१६ मध्ये प्रथम लॉन्च केले गेले, ते व्हायकॉम१८ च्या स्थानिक व मूळ मालिका प्रसारीत करत असे.[]

फेब्रुवारी २०२० मध्ये, वूट ने "वूट सिलेक्ट" म्हणून ओळखल्या जाणारी सशुल्क सेवा सादर केली, ज्यामध्ये खास मूळ मालिकांचा समावेश होता.[]

ऑगस्ट २०२३ मध्ये, वूट हे जिओसिनेमामध्ये विलीन होऊन बंद करण्यात आले.[][]

संदर्भ

[संपादन]
  1. "Viacom18 launches video-on-demand platform Voot – The Economic Times". The Economic Times. 24 December 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2016-11-07 रोजी पाहिले.
  2. "Viacom18 launches Voot Select, a subscription-based video streaming service". businessline (इंग्रजी भाषेत). 4 March 2020. 5 March 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2020-03-06 रोजी पाहिले.
  3. "Viacom18 completes merger of JioCinema and Voot OTT platforms, majority subscribers transitioned". BusinessLine (इंग्रजी भाषेत). 2023-08-15. 2023-08-17 रोजी पाहिले.
  4. Jha, Lata (2023-08-09). "Voot folds into JioCinema; users now free to migrate". mint (इंग्रजी भाषेत). 2023-08-12 रोजी पाहिले.