वीणा तलवार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

वीणा तलवार या एक भारतीय इतिहासतज्ञ आहेत. त्या अमेरिकेत न्यू यॉर्कमध्ये भरूच कॉलेजात शिकवतात. तलवार यांचा जन्म लखनऊला झाला. हुंडाबळींवर त्यांनी लिहीलेल्या पुस्तकाकरीता त्या प्रसिद्ध आहेत. या पुस्तकांत हुंडाबळीचे गुन्हे ब्रिटीश राजवटीत सुरू झाले असा विचार मांडला आहे.