Jump to content

विस्मृती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विस्मृती म्हणजे स्मृतीचा विलोप. गोष्टी न आठवणे. कधी कधी विस्मृती काही भागांपुरतीच असू शकते, तर कधी कधी काहीच आठवत नाही.[] आलेला अनुभव साचविणे आणि त्याची पुन्हा जाणीव करता येणे असे स्मृतीचे स्वरूप असते. अनुभवाची आठवण न होणे म्हणजे विस्मृती, विसरणे.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ विस्मृती Archived 2012-03-06 at the Wayback Machine. डॉ. ह. वि. सरदेसाई ] sakal
  2. ^ विसरणे