विश्वेंद्र सिंह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विश्वेन्द्र सिंह (जून २३, इ.स. १९६२-हयात) हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत.ते इ.स. १९८९,इ.स. १९९९ आणि इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये राजस्थान राज्यातील भरतपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.