विश्वनाथ विनायक गोरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

डॉ. विश्वनाथ विनायक गोरे (१९०३ - १७ जानेवारी, १९६८:लंडन, इंग्लंड) हे एक मराठी शास्त्रज्ञ होते.

हिंदु्स्तानी संगीत व ध्वनिलहरी यांचा वनस्पतींवर होणारा परिणाम हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. काही विशिष्ट ध्वनिलहरींच्या योगाने अन्‍नधान्य उत्पादनात वाढ करणे शक्य असल्याविषयीचे गोरे यांचे संशोधन विशेष महत्त्वाचे मानले जाते.