विकिपीडिया:नकल-डकव धोरणे
Appearance
जवळजवळ सर्व बाबतीत, आपण विकिपीडियामध्ये इतर स्त्रोतांकडून मजकूर नकल-डकव करू शकत नाही. असे केल्याने आपण प्रताधिकार नियमाच्या विरोधात जात आहात. नेहमी आपल्या स्वत:च्या शब्दात लेख लिहा आणि त्याला स्रोत जोडा. प्रताधिकार उल्लंघन आढळल्यास ते संदेश दिल्याशिवाय त्वरित हटविले जाईल.
हा लेख किंवा विभाग सध्या विस्तारला / बदलला / भाषांतरीत केला जात असण्याची शक्यता आहे. तरीही, आपण या प्रक्रियेस संपादन करून हातभार लावावा अशी या लेखावर काम करित असलेल्या सदस्यांची इच्छा आहे. जर आपणास हा संदेश कोणी लिहिला आहे हे जाणून घ्यायचे असल्यास कृपया या पानाचा इतिहास पहा. हा लेख 6 वर्षां पूर्वी सदस्य:Tiven2240 (चर्चा | योगदान) द्वारे अखेरचा संपादित केल्या गेला होता.(अद्यतन करा) कृपया, हा साचा संपादने झाल्यानंतर काढून टाकणे होत असेल तरच लावावा, अन्यथा लावू नये. जर हे लेख संपादन-अवस्थेत नसेल तर हा संदेश काढून टाकावा ही विनंती. |