जमनालाल बजाज व्यवस्थापन संस्था

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Tiven2240 (चर्चा | योगदान)द्वारा १०:४६, १० मार्च २०१८चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)

जमनालाल बजाज व्यवस्थापकीय अध्ययन संस्था मुंबई विद्यापीठाचे व्यवस्थापन अभ्यास विभाग आहे. या संस्थेचे नाव प्रसिध्द उद्योगपती आणि दानकर्ता जमनालाल बजाज म्हणून करण्यात आले आहे.