Jump to content

नेहरू विज्ञान केंद्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Tiven2240 (चर्चा | योगदान)द्वारा १६:०१, ३० जानेवारी २०१८चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)

नेहरू विज्ञान केंद्र (एनएससी) भारतातील सर्वात मोठे परस्परसंवादी विज्ञान केंद्र आहे. ते मुंबईतील वरळी येथे स्थित आहे. केंद्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नावावरून ओळखले जाते. १९७७ सालीत 'लाइट अॅण्ड साइट' प्रदर्शनासह हे केंद्र सुरू झाले आणि १९७९ मध्ये तिथे एक सायन्स पार्क तयार करण्यात आला.११ नोव्हेंबर १९८५ रोजी ते तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते जनतेसाठी खुले करण्यात आले.[][]

नेहरू विज्ञान केंद्र, वरळी
  1. ^ Mihika Basu. http://indianexpress.com/article/cities/mumbai/iit-b-nehru-science-centre-to-bring-internet-to-rural-schools-across-state/#sthash.YE0uFnYb.dpuf. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ http://www.dnaindia.com/scitech/report-six-amazing-things-you-can-see-at-mumbai-s-nehru-science-centre-1872794. Unknown parameter |प्रशासक= ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)