मेदू वडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Tiven2240 (चर्चा | योगदान)द्वारा १५:२४, २१ डिसेंबर २०१६चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)
Uzhunnu Vada (ഉഴുന്ന് വട)

मेदू वडा हे काळा मसूर किव्हा उरद डाळाच्या पीटने बनावलेले खाद्यप्रदार्थ आहे. हे दक्षिण भारतात राहणार लोकांचे प्रिय खाद्यप्रदार्थ आहे.[१] हे प्रदार्थ श्रीलंका मधेपन पाहायला दिसते. हे प्रदार्थ लोक नास्त्यत किव्हा भोगनात खातात.

नावाचे मतलब

कनड़ भाषेत मेंधु मंझे नरम पीट (आटा). किन्तु हे प्रदार्थ वाडाच्या सूचित येते त्यामुळे याला मेदू वडा असे म्हणतात.

तामील भाषेत याला उरद वडा , मेदू वडाई, उलुन्दु वडाई असे म्हणतात. तेलुगुभाषेत याला गारेलू आसे म्हणतात. मलयालम भाषेत याला उजुलू वडा आसे म्हणतात.

सेवा

ही डिश जस्तकारुंन चटनी सोबत मंडतात. याला साम्भर सोबत सुधा मॉडल जावू शकते.[२] दही सोबत दिली की त्याला दही वडा ऐसे म्हणतात

संधर्भ

  1. ^ Hingle, Richa. (अंग्रेजी भाषेत). Andrews McMeel Publishing. ISBN 9781941252109 https://books.google.co.in/books?id=LCUCBQAAQBAJ&pg=PT122&redir_esc=y#v=onepage&q&f=false. 21 December 2016 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ The Times of India (अंग्रेजी भाषेत) http://timesofindia.indiatimes.com/life-style/food/recipes/Recipe-Medu-vada/articleshow/47372652.cms. Unknown parameter |तारिक= ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)