"तालुका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: ca:Tehsil
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[दक्षिण आशिया]] खंडातल्या काही देशात प्रामुख्याने [[भारत]] या देशातल्या महाराष्ट्र व गुजरात या राज्यात जिल्हा प्रशासनाच्या उप-विभागास तालुका असे संबोधले जाते. तालुका या प्रशासनात [[तहसीलदार]] हा प्रमुख असतो तो तालुक्यांतर्गत सर्व गावे-खेडी व तालुक्याचे ठिकाण यांच्या प्रशासनाच्या प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पडत असतो.
'''तालुका''' दक्षिण [[आशिया|एशिया]]तील काही देशांतील एक शासकीय विभाग आहे.

अनेक तालुके मिळून एक [[जिल्हा]] होतो व अनेक जिल्हे मिळून एक [[राज्य]] होते.


[[वर्ग:जिल्हा]]
[[वर्ग:जिल्हा]]

२२:१४, १७ मे २०१२ ची आवृत्ती

दक्षिण आशिया खंडातल्या काही देशात प्रामुख्याने भारत या देशातल्या महाराष्ट्र व गुजरात या राज्यात जिल्हा प्रशासनाच्या उप-विभागास तालुका असे संबोधले जाते. तालुका या प्रशासनात तहसीलदार हा प्रमुख असतो तो तालुक्यांतर्गत सर्व गावे-खेडी व तालुक्याचे ठिकाण यांच्या प्रशासनाच्या प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पडत असतो.