"एरिस (बटु ग्रह)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
छो r2.7.2+) (सांगकाम्याने बदलले: cs:Eris (trpasličí planeta)
ओळ २२: ओळ २२:
[[bs:Eris (patuljasta planeta)]]
[[bs:Eris (patuljasta planeta)]]
[[ca:Eris (planeta nan)]]
[[ca:Eris (planeta nan)]]
[[cs:Eris (plutoid)]]
[[cs:Eris (trpasličí planeta)]]
[[cy:Eris (planed gorrach)]]
[[cy:Eris (planed gorrach)]]
[[da:Eris (dværgplanet)]]
[[da:Eris (dværgplanet)]]

०४:१७, १९ मार्च २०१२ ची आवृत्ती

एरिस व डिस्नोमिया यांचे छायाचित्र.

एरिस हा बटुग्रह १३६१९९ एरिस या नावानेही ओळखला जातो. त्याची कक्षा प्लूटोच्याही पलीकडे असून त्याला डिस्नोमिया नावाचा उपग्रह आहे. एरिसचा शोध जानेवारी ५, इ.स. २००५ रोजी एम. इ. ब्राऊन, सी. ए. ट्रुजिलो यांनी लावला. एरिस हा सूर्यमालेतील, वजनाने व आकारमानाने सर्वांत मोठा बटुग्रह आहे.