"जेम्स कुक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: za:James Cook
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: mn:Жэймс Күүк; cosmetic changes
ओळ ५८: ओळ ५८:




==बाह्य दुवे==
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स|James Cook|जेम्स कूक}}
{{कॉमन्स|James Cook|जेम्स कूक}}
* [http://www.adb.online.anu.edu.au/biogs/A010231b.htm 'जेम्स कूक', ऑस्ट्रेलियन डिक्शनरी ऑफ बायोग्राफी, अंक १, १९६६, पाने २४३-२४४]
* [http://www.adb.online.anu.edu.au/biogs/A010231b.htm 'जेम्स कूक', ऑस्ट्रेलियन डिक्शनरी ऑफ बायोग्राफी, अंक १, १९६६, पाने २४३-२४४]
ओळ १३०: ओळ १३०:
[[mk:Џемс Кук]]
[[mk:Џемс Кук]]
[[ml:ജെയിംസ് കുക്ക്]]
[[ml:ജെയിംസ് കുക്ക്]]
[[mn:Жэймс Күүк]]
[[ms:James Cook]]
[[ms:James Cook]]
[[my:ကွတ်၊ ကက်ပတိန်]]
[[my:ကွတ်၊ ကက်ပတိန်]]

०८:१२, १५ सप्टेंबर २०११ ची आवृत्ती

जेम्स कुक
जन्म ७ नोव्हेंबर, इ.स. १७२८
यॉर्कशायर, इंग्लंड
मृत्यू १४ फेब्रुवारी, इ.स. १७७९ (वयः ५०)
हवाई
मृत्यूचे कारण हत्या
राष्ट्रीयत्व युनायटेड किंग्डम ब्रिटिश
पेशा शोधक, खलाशी
स्वाक्षरी

कॅप्टन जेम्स कुक (इंग्लिश: James Cook ;) (७ नोव्हेंबर, इ.स. १७२८ - १४ फेब्रुवारी, इ.स. १७७९) हा एक ब्रिटिश शोधक व खलाशी होता. न्यू फाउंडलंड ह्या उत्तर अमेरिकेतील बेटाचे कुकने तपशीलवार नकाशे बनवले. आपल्या प्रशांत महासागराच्या तीन मोहिमांमध्येकुकूक ऑस्ट्रेलियाचा पूर्व किनारा, न्यू झीलंड बेटे तसेच हवाई बेटे येथे पोचला. १७७९ साली तिसर्‍या जगयात्रेदरम्यान हवाई बेटामधील स्थानिक लोकांबरोबर घडलेल्या चकमकीत कुक ठार झाला.


कॅप्टन जेम्स कूकच्या तीन जगयात्रा. पहिल्या यात्रेचा मार्ग लाल रंगात, दुसर्‍या यात्रेचा मार्ग हिरव्या, व तिसर्‍या यात्रेचा मार्ग निळ्या रंगात दाखवला आहे. कूकच्या मृत्यूनंतर त्याच्या मोहिमेमधील इतर चमूचा मार्ग तुटक निळ्या रेषेने दर्शवला आहे.


बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: