"पेरु (फळ)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.6.2) (सांगकाम्याने वाढविले: lbe:Гуайява
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ २: ओळ २:


[[चित्र:Psidium guajava fruit.jpg|thumb|पेरु]]
[[चित्र:Psidium guajava fruit.jpg|thumb|पेरु]]
'''पेरु''' एक आंबट-गोड फळ आहे. याची झाडे [[विषुववृत्त|विषुववृत्तीय]] व उष्ण हवामान असलेल्या भागात वाढतात. हे आतून पांढरे अथवा लालसर असते. गर बियाळ असतो. चव गोड असते. पेरू अनेक पक्ष्यांचेही खाद्य आहे. याचे शास्त्रीय नाव ''सिडियम ग्वाजाव्हा'' असे आहे.
'''पेरू''' एक आंबट-गोड फळ आहे. याची झाडे [[विषुववृत्त|विषुववृत्तीय]] व उष्ण हवामान असलेल्या भागात वाढतात. हे आतून पांढरे अथवा लालसर असते. गर बियाळ असतो. चव गोड असते. पेरू अनेक पक्ष्यांचेही खाद्य आहे. याचे शास्त्रीय नाव ''सिडियम ग्वाजाव्हा'' असे आहे.


{{विस्तार}}
{{विस्तार}}

१९:५४, ३० ऑगस्ट २०११ ची आवृत्ती

पेरु

पेरू एक आंबट-गोड फळ आहे. याची झाडे विषुववृत्तीय व उष्ण हवामान असलेल्या भागात वाढतात. हे आतून पांढरे अथवा लालसर असते. गर बियाळ असतो. चव गोड असते. पेरू अनेक पक्ष्यांचेही खाद्य आहे. याचे शास्त्रीय नाव सिडियम ग्वाजाव्हा असे आहे.