"कविता कृष्णमूर्ती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.5.1) (सांगकाम्याने वाढविले: de:Kavita Krishnamurti, te:కవితా కృష్ణమూర్తి
छो r2.5.1) (सांगकाम्याने बदलले: en:Kavita Krishnamurthy
ओळ १६: ओळ १६:


[[de:Kavita Krishnamurti]]
[[de:Kavita Krishnamurti]]
[[en:Kavita Subramaniam]]
[[en:Kavita Krishnamurthy]]
[[te:కవితా కృష్ణమూర్తి]]
[[te:కవితా కృష్ణమూర్తి]]

१६:३५, ३० ऑगस्ट २०११ ची आवृत्ती

कविता कृष्णमूर्ती

कविता सुब्रमण्यम ऊर्फ कविता कृष्णमूर्ती (तमिळ: கவிதா கிருஷ்ணமுர்த்தி சுப்பிரமணியம் ; रोमन लिपी: Kavita Krishnamurthy Subramaniam ;) (२५ जानेवारी, इ.स. १९५८ - हयात) ही भारतीय चित्रपटांतील पार्श्वगायिका आहे. तिने भारतीय शास्त्रीय संगीतशैलींमध्ये प्रशिक्षण घेतले असून शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी गायली आहेत. तिला इ.स. १९९४-१९९६ या काळातील सलग तीन पारितोषिकांसह चार वेळा पार्श्वगायिकेसाठीचे फिल्मफेअर पुरस्कार मिळाले असून इ.स. २००६ साली तिला पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले.

बाह्य दुवे