"क-जीवनसत्त्व" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Dr.sachin23 (चर्चा | योगदान) छो →पोषण |
Dr.sachin23 (चर्चा | योगदान) |
||
ओळ १२: | ओळ १२: | ||
=== '''कमतरतेचे दुष्परिणाम''' === |
=== '''कमतरतेचे दुष्परिणाम''' === |
||
जीवनसत्व क कमतरतेमुळे स्कर्वी नावाचा आजार होतो. हिरड्यांचा रक्त पुरवठ्यात व वाढीत अडथळा येतो. जखमा न भरुन येता त्यात पु तयार होतो. |
|||
[[वर्ग:जीवनसत्त्वे]] |
[[वर्ग:जीवनसत्त्वे]] |
२२:२४, १५ फेब्रुवारी २०११ ची आवृत्ती
क-जीवनसत्व हे शरिरात थोड्या प्रमाणात लागणारे पण मह्त्वाचे जीवनसत्व असुन पाण्यात विरघळणारे आहे.
निर्मीती
क-जीवनसत्त्व मुख्यतः लिंबुवर्गीय फळांमध्ये पुरेश्याप्रमाणात आढळते. नैसर्गिकतः अॅस्कॉरबिक आम्लाच्या स्वरुपात आढळते.
पोषण
free radicals मुळे होणारे पेशींवरचे होणारे दुष्परिणाम रोखण्याचे काम क-जीवनसत्त्व करते. जखम भरुन येण्यासाठी लागणारे प्रथीन कोलॅजन तयार होण्यासाठी जीवनसत्व क आवश्यक असते. जीवनसत्व क लोह शरीरात येण्यासाठी आवश्यक असते. दररोजची आहारातील आवश्यक पातळी-७५-९० मि.ग्र.
कमतरतेचे दुष्परिणाम
जीवनसत्व क कमतरतेमुळे स्कर्वी नावाचा आजार होतो. हिरड्यांचा रक्त पुरवठ्यात व वाढीत अडथळा येतो. जखमा न भरुन येता त्यात पु तयार होतो.