"नर्व्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो clean up, replaced: आणी → आणि using AWB
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: be:Нерва
ओळ ११: ओळ ११:
[[ar:نيرفا]]
[[ar:نيرفا]]
[[az:Nerva]]
[[az:Nerva]]
[[be:Нерва]]
[[bg:Нерва]]
[[bg:Нерва]]
[[ca:Nerva]]
[[ca:Nerva]]

१५:०८, २७ जानेवारी २०११ ची आवृत्ती

नर्व्हा
अधिकारकाळ सप्टेंबर १८, इ.स. ९६ - जानेवारी २७, इ.स. ९८
अधिकारारोहण सप्टेंबर १८, इ.स. ९६
राजधानी रोम
पूर्ण नाव मार्कस कोकैअस नर्व्हा
जन्म नोव्हेंबर ८, इ.स. ३०
नार्नी, अम्ब्रिया, इटली
मृत्यू जानेवारी २७, इ.स. ९८
रोम
पूर्वाधिकारी डोमिशियन
' ट्राजान
उत्तराधिकारी ट्राजान

मार्कस कोकैअस नर्व्हा (नोव्हेंबर ८, इ.स. ३० - जानेवारी २७, इ.स. ९८) हा तथाकथित पाच शहाण्या रोमन सम्राटांपैकी पहिला होता.

त्याने सप्टेंबर १८, इ.स. ९६ ते मृत्युपर्यंत राज्य केले. सम्राटपदी येताच त्याने आधीच्या सम्राटाने कैद केलेले राजकीय कैदी सोडून दिले, त्यांची मालमत्ता परत केली आणि रोमन सेनेटला कारभारात सामील करून घेतले.