"फ्रान्सचा सहावा फिलिप" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
छो सांगकाम्याने बदलले: ar:فيليب السادس ملك فرنسا
छो "फिलिप सहावा, फ्रान्स" हे पान "सहावा फिलिप, फ्रान्स" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
(काही फरक नाही)

१६:३९, ३ डिसेंबर २०१० ची आवृत्ती

फिलिप सहावा

व्हालव्हाचा फिलिप सहावा (इ.स. १२९३ - ऑगस्ट २२, इ.स. १३५०) हा फ्रान्सचा राजा होता.

हा फ्रान्सच्या व्हालव्हा वंशाचा पहिला राजा होता. त्याचे वडील व्हालव्हाचा चार्ल्स तिसरा म्हणजे फ्रान्सच्याच फिलिप तिसरा याचा तिसरा मुलगा होय.