"तिसरा पीटर, रशिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
१,७६६ बाइट्सची भर घातली ,  ११ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो ("पीटर तिसरा, रशिया" हे पान "तिसरा प्योत्र, रशिया" मथळ्याखाली स्थानांतरित केले.)
No edit summary
{{विस्तार}}
[[चित्र:Coronation portrait of Peter III of Russia -1761.JPG|thumb|right|250px|सम्राट तिसरा प्योत्र (इ.स. १७६२)]]
'''तिसरा प्योत्र''' ([[रशियन भाषा|रशियन]]: Пётр III Фëдорович, ''तिसरा प्योत्र फ्योदोरोविच'';) ([[२१ फेब्रुवारी]], [[इ.स. १७२८]] - [[१७ जुलै]], [[इ.स. १७६२]]) हा [[इ.स. १७६२]] साली सहा महिने [[रशिया|रशियाच्या]] झारपदावर राहिलेला सम्राट होता. बहुसंख्य इतिहासकारांच्या मते तो ''[[प्रशिया|प्रशियाधार्जिणा]]'' व मानसिकदृष्ट्या कमकुवत होता, ज्यामुळे त्याच्या नेतृत्वास विरोध झाला. तिसर्‍या प्योत्राची पत्नी सम्राज्ञी [[दुसरी येकातेरिना]] हिने त्याची कारस्थान रचून हत्या घडवून आणली, असे मानले जाते. त्याच्या मृत्यूनंतर येकातेरिनेने राज्य चालवले.
 
== बाह्य दुवे ==
* [http://www.biografija.ru/show_bio.aspx?id=105377 तिसरा प्योत्र फ्योदोरोविच याचे चरित्र] (रशियन मजकूर)
 
 
{{DEFAULTSORT:प्योत्र,०३}}
[[वर्ग:रशियाचे झार]]
 
२३,४६०

संपादने

दिक्चालन यादी