"चौथे चिमणराव (पुस्तक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
८६६ बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही

'''चौथे चिमणराव''' हा मराठी लेखक [[चिं.वि. जोशी]] यांनी लिहिलेला कथासंग्रह आहे. हे पुस्तक [[इ.स. १९५८|१९५८]] साली प्रसिद्ध झाले. हे पुस्तक कथासंग्रह असले तरी या पुस्तकात सुरुवातीला [[आचार्य अत्रे]] यांनी [[चिं.वि. जोशी]] यांची ओळख करुन देणारा लेख लिहला आहे. तसेच [[चिं.वि. जोशी]] यांनीही त्यांच्या चिमणराव या पात्राच्या निर्मितीबद्दल व आपल्या लेखक होण्यास कारणीभूत ठरलेल्या बाबींबद्दल एक लेख लिहला आहे.

==अर्पणपत्रिका==
[[चिं.वि. जोशी]] यांनी हे पुस्तक [[आचार्य अत्रे]] यांना अर्पण केले आहे. अर्पण पत्रिका पुढीलप्रमाणे आहे-

"महाराष्ट्रीय विनोद

ज्यांनी कथा व निबंध वाङमयांतून बाहेर काढून
नाट्य, बोलपट, व्यासपीठ, काव्य व वृत्तसृष्टी
या भिन्न क्षेत्रांत खेळविला
ते माझे प्रिय मित्र
आचार्य प्रल्हाद केशव अत्रे
यांस सप्रेम"

==लेखसूची==
६२६

संपादने

दिक्चालन यादी