"शिर्डी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: it:Shirdi
ओळ १९: ओळ १९:


==साईबाबा==
==साईबाबा==

साईबाबा शिर्डी येथे राहिले आणि येथेच त्यांनी महासमाधी घेतली. सर्व धर्माचे लोक साईबाबांच्या दर्शनाला येतात.
श्री क्षेत्र शिर्डी हे आहमद् नगर् जिल्यत् राहता तालुक्यात्त् वसलेल् एक् लहान गाव्. शिर्डी हा शिलघि या शब्दाचा अप्ब्रान्श् आहे.
श्री साईबाबाच्या पावन् पद्स्पर्शने पावन् जालेले गाव. श्री साईबाबा हे वयाचया ८ व्या सालि शिर्डी येथे आले. त्या नन्तर् ते वयाचया १६ व्या सालि शिर्डी ला आले. श्री साईबाबा ज्या स्थानी प्रथम् दिसले ते कडूलीइम्बाच्या झाडाखालि. हे झाड मह्नण्जे त्यान्चे गुरुस्थान्.


श्री साईबाबा नित्य नियमाने पाच घरि भिक्षा मागत. ते प्रथम् द्वारकामाईत बसत व नन्तर् ते चावडीत जात. श्री साईबाबाचे ६० वषॅ द्वारकामाईत वास्त्व्य होते. त्यानि सवॅ लिला येथेच दाखविलया.

१९ अक्टोंबर् १९१९ सालि बाबानी समाधी घेतली. तो दिवस मंगळवार, दसरा होता. साई नेहमी आपलया भक्तांसाठि संकटात धाउन येत अणी आज हि येतात.
श्रींच्या नामस्मरणाने सवॅ दुःख हरुन जातात. आज बाबांचे लाखो भक्त जगात आहे. दर सालि दादर ते शिर्डी साई पालखि निघते. जवळपास ८००० ते १२००० साई भक्त साई दॅशन घेणयासाठी शिर्डीस् येतात.

ॐ श्री साईनाथाय नमः



साई-सेवक,
मुलुंड.


==वाहतूक==
==वाहतूक==

१२:०९, ६ एप्रिल २०१० ची आवृत्ती

शिर्डी
जिल्हा अहमदनगर
राज्य महाराष्ट्र
दूरध्वनी संकेतांक ०२४२३
वाहन संकेतांक MH-१६


शिर्डी हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हयातील राहता तालुक्यातील एक गाव आहे. शिर्डी हे अहमदनगर-मनमाड या राज्य महामार्ग क्र. १० वर अहमदनगरपासून ८३ कि.मी.वर वसलेले आहे. शिर्डीचे कोपरगावपासूनचे अंतर फक्त १५ कि.मी. आहे. शिर्डी हे साईबाबा मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. शिर्डी ही प्रसिद्ध संत साईबाबा यांची कर्मभूमी आहे. येथेच साईबाबांची समाधीपण आहे.

साईबाबा

श्री क्षेत्र शिर्डी हे आहमद् नगर् जिल्यत् राहता तालुक्यात्त् वसलेल् एक् लहान गाव्. शिर्डी हा शिलघि या शब्दाचा अप्ब्रान्श् आहे. श्री साईबाबाच्या पावन् पद्स्पर्शने पावन् जालेले गाव. श्री साईबाबा हे वयाचया ८ व्या सालि शिर्डी येथे आले. त्या नन्तर् ते वयाचया १६ व्या सालि शिर्डी ला आले. श्री साईबाबा ज्या स्थानी प्रथम् दिसले ते कडूलीइम्बाच्या झाडाखालि. हे झाड मह्नण्जे त्यान्चे गुरुस्थान्.


श्री साईबाबा नित्य नियमाने पाच घरि भिक्षा मागत. ते प्रथम् द्वारकामाईत बसत व नन्तर् ते चावडीत जात. श्री साईबाबाचे ६० वषॅ द्वारकामाईत वास्त्व्य होते. त्यानि सवॅ लिला येथेच दाखविलया.

१९ अक्टोंबर् १९१९ सालि बाबानी समाधी घेतली. तो दिवस मंगळवार, दसरा होता. साई नेहमी आपलया भक्तांसाठि संकटात धाउन येत अणी आज हि येतात. श्रींच्या नामस्मरणाने सवॅ दुःख हरुन जातात. आज बाबांचे लाखो भक्त जगात आहे. दर सालि दादर ते शिर्डी साई पालखि निघते. जवळपास ८००० ते १२००० साई भक्त साई दॅशन घेणयासाठी शिर्डीस् येतात.

ॐ श्री साईनाथाय नमः


साई-सेवक, मुलुंड.

वाहतूक

शिर्डीचे मुंबईपासून अंतर साधारणपणे २९६ कि.मी. आहे. शिर्डी हे सध्या रेल्वेने जोडलेले नाही पण शिर्डीला रेल्वेने येण्यासाठी कोपरगाव (१५ कि.मी.) येथे उतरावे. मनमाड (८३ कि.मी.) हे रेल्वेस्थानक कोपरगावपेक्षा जास्त सोईस्कर आहे.

शिर्डीहून राज्याच्या प्रमुख शहरांत जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस उपलब्ध आहेत.

बाह्य दुवे