"कॅमेरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
'''कॅमेरा''' हे प्रकाशाच्या सहाय्याने [[छायाचित्रे]] ([[क्षणचित्रे]] किंवा [[चलचित्रे]]) टिपण्याचे एक यंत्र आहे. प्राक्तनात अख्खी काळोखी खोलीचं चित्रपटल म्हणून वापरून त्यात चित्रे प्रक्षेपित केली जात. [[लॅटिन]] भाषेत या रचनेस [[:en:camera obscura|कॅमेरा ऑब्स्क्युरा]] (अर्थात काळोखी खोली) म्हण्तात. ''कॅमेरा ऑब्स्क्युरा'' या शब्दापासून ''कॅमेरा'' या शब्दाची व्युत्पत्ती झाली. [[दृश्य वर्णपट|दृश्य वर्णपटा]]तील उजेड किंवा इतर [[विद्युत चुंबकीय वर्णपट|विद्युत चुंबकीय वर्णपटा]]तील प्रकाश लहरींच्या साहाय्याने कॅमेरा चित्र टिपतो.
'''कॅमेरा''' हे प्रकाशाच्या सहाय्याने [[छायाचित्रे]] ([[क्षणचित्रे]] किंवा [[चलचित्रे]]) टिपण्याचे एक यंत्र आहे. प्राक्तनात अख्खी काळोखी खोलीचं चित्रपटल म्हणून वापरून त्यात चित्रे प्रक्षेपित केली जात. [[लॅटिन]] भाषेत या रचनेस [[:en:camera obscura|कॅमेरा ऑब्स्क्युरा]] (अर्थात काळोखी खोली) म्हण्तात. ''कॅमेरा ऑब्स्क्युरा'' या शब्दापासून ''कॅमेरा'' या शब्दाची व्युत्पत्ती झाली. [[दृश्य वर्णपट|दृश्य वर्णपटा]]तील उजेड किंवा इतर [[विद्युत चुंबकीय वर्णपट|विद्युत चुंबकीय वर्णपटातील]] प्रकाश लहरींच्या साहाय्याने कॅमेरा चित्र टिपतो.

[[वर्ग:कॅमेरे]]
[[वर्ग:प्रकाशचित्रणाची साधने]]
[[वर्ग:प्रकाशीय उपकरणे]]

[[ar:كاميرا]]
[[ar:كاميرا]]
[[bn:ক্যামেরা]]
[[bn:ক্যামেরা]]

१९:४६, १ फेब्रुवारी २०१० ची आवृत्ती

कॅमेरा हे प्रकाशाच्या सहाय्याने छायाचित्रे (क्षणचित्रे किंवा चलचित्रे) टिपण्याचे एक यंत्र आहे. प्राक्तनात अख्खी काळोखी खोलीचं चित्रपटल म्हणून वापरून त्यात चित्रे प्रक्षेपित केली जात. लॅटिन भाषेत या रचनेस कॅमेरा ऑब्स्क्युरा (अर्थात काळोखी खोली) म्हण्तात. कॅमेरा ऑब्स्क्युरा या शब्दापासून कॅमेरा या शब्दाची व्युत्पत्ती झाली. दृश्य वर्णपटातील उजेड किंवा इतर विद्युत चुंबकीय वर्णपटातील प्रकाश लहरींच्या साहाय्याने कॅमेरा चित्र टिपतो.