"इळैयराजा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
२०१ बाइट्सची भर घातली ,  ११ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
(नवीन पान: इळैयराजा Ilaiyaraaja ( तमिळ : இளையராஜா, pronounced [ɪləjəɹɑːdʒɑː](Speaker Icon.svg listen)) (जन्म नाव : ...)
 
(जन्म नाव : डॅनिअल राजैय्या. जन्म दिनांक : २ जुन १९४३ तमिळनाडु )
एक प्रसिध्द दक्षिण भारतीय संगीतकार, गीतकार व गायक आहेत.१९७० सालापासुन दक्षिण भारतीय संगीतात अत्यंत मोलाचे योगदान ,विशेषतः तमिळ चित्रपट संगीत. हे "ट्रिनीटी कॉलेज ऑफ म्यूझीक", लंडन चे सुवर्ण पदक विजेते आहेत तसेच गेल्या ३० वर्षांच्या काळात त्यांनी विविध भाषातील ९०० हुन् अधिक चित्रपटातुन ४५०० हुन अधिक गाणी संगीतबद्ध केली आहेत.
 
 
 
 
 
 
 
 
 
[[fr:Ilayaraja]]
[[hi:इलैयाराजा]]
[[kn:ಇಳಯರಾಜಾ]]
[[ml:ഇളയരാജ]]
[[ta:இளையராஜா]]
[[te:ఇళయరాజా]]
[[wuu:伊拉亚拿扎]]
अनामिक सदस्य

दिक्चालन यादी