"देशी नट्यांचे परदेशी पती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
छो (→‎हिंदी पुरुष अभिनेत्यांच्या विदेशी पत्नी: शुद्धलेखन, replaced: मृत्यू : → - using AWB)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit
 
==हिंदी पुरुष अभिनेत्यांच्या विदेशी पत्नी==
* [[शशी कपूर]]ची पत्नी जेनिफर केंडल : . जेनिफर केंडल (जन्म : २८ फेब्रुवारी १९३३; - ७ डिसेंबर १९८४) या शशी कपूर यांच्या पत्नी. या विदेशी होत्या. जेव्हा शशी कपूरचे आपले वडील [[पृ्थ्वीराजपृथ्वीराज कपूर]] यांच्या नाटकांत कलकत्त्याच्या नाट्यगृहात रंगमंचावर अभिनय करीत असत, त्यावेळी जेनिफर पहिल्या ओळीत बसून रोज त्यांचे नाटक पहात असे. शशी कपूरला ही मुलगी आवडली आणि त्याने आपला चुलत भाऊ सुभिराज याच्याकरवी तिला मागणी घातली. त्यानंतर त्या दोघाची थिएटरबाहेर भेट झाली. या पहिल्या भेटीत शशी कपूर खूप घाबरलेले होते, पण जेनिफर नाॅर्मल होती. त्यानंतर जेनिफर आपल्या मित्रमंडळीसह शशी कपूरची नाटके पाहाण्यास येऊ लागली. आणि अशा प्रकारे तिची आणि शशी कपूरची मैत्री वाढली.
 
मोठ्या हाॅटेलमध्ये जाऊन खाणे शशीच्या खिशाला परवडण्यासारखे नव्हते, म्हणून त्याने जेनिफरला आपला भाऊ [[शम्मी कपूर]]च्या घरी बोलावले. [[शम्मी कपूर]]च्या पत्नी [[गीता बाली]]ने जेनिफरला पहिल्या भेटीत पसंत केले. शम्मीने वडील [[पृथ्वीराज कपूर]] यांची, शशी कपूरचे विदेशी मुलीशी लग्न करण्यासाठी मोठ्या मिनतवारीने परवानगी मिळवली. १९५८ साली मुंबईत दोघांचे लग्न झाले. त्यानंतर त्या दोघांनी २६ वर्षे प्रेमभरा संसार केला.
शशी कपूर यांच्या पत्नी जेनिफर यांचे १९८४ साली कर्करोगाने निधन झाले. त्या दोघांना कुणाल, करण हे मुलगे आणि [[संजना कपूर]] ही मुलगी आहे.
 
शशी कपूर यांच्या पत्नी जेनिफर यांचे १९८४ साली कर्करोगाने निधन झाले. त्या दोघांना कुणाल, करण हे मुलगे आणि [[संजना कपूर]] ही मुलगी आहे.
 
 
 
 
[[वर्ग:हिंदी चित्रपट]]

दिक्चालन यादी