"धाकटा पिट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो robot Adding: cy:William Pitt
add image (from Images for biographies)
ओळ १: ओळ १:
[[Image:Pitt the Younger.jpg|thumb|right|विल्यम पिट, धाकटा]]
'''विल्यम पिट''' ([[मे २८]], [[इ.स. १७५९]] - [[जानेवारी २३]], [[इ.स. १८०६]]) हा अठराव्या व एकोणसाव्या शतकातील ब्रिटिश राजकारणी होता. याला ''छोटा विल्यम पिट'' असे म्हणत कारण याच्या वडिलांचे नावही विल्यम पिट होते व दोघांचे कार्यक्षेत्र एकच होते.

०१:५२, ३१ डिसेंबर २००७ ची आवृत्ती

विल्यम पिट, धाकटा

विल्यम पिट (मे २८, इ.स. १७५९ - जानेवारी २३, इ.स. १८०६) हा अठराव्या व एकोणसाव्या शतकातील ब्रिटिश राजकारणी होता. याला छोटा विल्यम पिट असे म्हणत कारण याच्या वडिलांचे नावही विल्यम पिट होते व दोघांचे कार्यक्षेत्र एकच होते.

छोटा विल्यम पिट हा इ.स. १७८३ ते इ.स. १८०१इ.स. १८०४ ते मृत्यूपर्यंत युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानपदी होता.