"कंकण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
३५ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
#WLF
छो (वर्ग:अलंकार पासून काढत आहे कॅट-अ-लॉट वापरले)
(#WLF)
 
[[File:Bangles (1129013157).jpg|thumb|Bangles (1129013157)]]
[[File:Colourful bangles at a shop, Colaba, Mumbai.jpg|thumb|Colourful bangles at a shop, Colaba, Mumbai]]
[[File:চুড়ি.jpg|thumb]]
'''कंकण''' हा स्त्रियांनी व पुरुषांनी हातांत घालण्याचा [[दागिने|दागिना]] आहे. कंकण धातूचे ,काचेचे किंवा सुताचे सुद्धा असतात.सुताचे कंकण हा भारतातील व विशेषतः महाराष्ट्रात लग्नामध्ये नवरा व नवरी यांच्या हातामध्ये बांधण्याची परंपरा आहे.जे कंकण सोन्याचे असतात,त्यांना बांगड्या किंवा बिलवर असेही म्हणतात.कंकण चांदीचे किंवा ऑक्सिडाइज्ड असू शकतात.लग्नात कंकणाच्या जोडीला हिरव्या किंवा लाल काचेच्या बांगड्यांचा चुडा भरायची पद्धत आहे.ते सौभाग्य लक्षण मानले जाते.
एखाद्या गोष्टीची जबाबदारी एखाद्याने घेतली तर त्याने त्या गोष्टीसाठी 'कंकण बांधले' असा वाक्प्रचार वापरला जातो.
३०

संपादने

दिक्चालन यादी